Site icon घरचा वैदू

दात दुखणे

दात दुखणे

दात दुखणे

  दात दुखणे ही खरे तर व्याधी नसून व्याधीचे लक्षण आहे. दात दुखण्याची अनेक कारणे असू शकतात. दात किडणे, हिरडय़ा सुजणे, थंड किंवा गरम पदार्थ लागणे यामुळे दात दुखू शकतात. बहुतेक वेळा दात दुखण्याचे मुख्य कारण किड लागणे हे असते. गोड आणि स्टार्च असलेले पदार्थ खाल्ल्याने दातांवर जीवाणू आक्रमण करतात आणि त्यामुळे दात खराब होऊ लागतात. दात किडून त्यात कॅव्हिटिज तयार होतात. अशा परिस्थितीत दातांची योग्य प्रकारे सफाई केली नाही तर त्यांच्यावर थर जमा होतात. त्यात जीवाणू टॉक्सिन्स तयार करतात. त्यामुळे दातांचे अधिक नुकसान होते. किड टाळण्यासाठी गोड आणि स्टार्च असलेले पदार्थ खाण्याचे प्रमाण कमी करणे हा सर्वात योग्य मार्ग आहे. जेवणानंतर दात घासणे किंवा ते शक्य न झाल्यास योग्य प्रकारे चूळ भरणे असे केल्यानेही किड लागण्याची शक्यता कमी होते. दातांवर काळपट डाग दिसू लागले, खाद्यपदार्थ अडकू लागले किंवा थंड आणि गरम पदार्थांनी दातांना ठणका लागू लागला की किडीला सुरूवात झाली असे समजावे. सुरूवातीला कॅव्हिटिज भरून (फिलिंग) ही प्रक्रिया थांबवता येते.

दातदुखीच्या दुखण्यापासून  सुटका  मिळवण्यासाठी अनेकजण पेनकिलर  घेतात पण त्या टाळणेच हितकारी आहे

 काही घरगुती उपायांनीच कशी कराल तात्काळ  दातदुखीपासून सुटका :- 

Exit mobile version