Site icon घरचा वैदू

पोट दुखणे

पोट दुखणे

पोट दुखणे

कधी-कधी अवेळी जेवण झाल्याने पोट दुखते. लहान मुले व वयस्करांना पोटदुखीचा त्रास जास्त होत असतो. पोट दुखत असेल तर घरगुती उपचार सोडून औषधी गोळ्या घेतो. परंतु, त्याने तात्पुरता आराम मिळतो व पुन्हा जैसे थे अवस्था होते. घरगुती उपाचाराने पोटदुखी तर दूर होऊन पचनक्रियाही सुरळीत होत असते.

पोट दुखीचा त्रास कमी करण्याचे काही घरगुती उपाय खाली दिले आहेत :-

Exit mobile version