सुखदायक उन्हाळा

वातावरणातील तापमान वाढून आता उन्हाळ्याची चाहूल लागली आहे.उन्हाळ्याच्या आहारामधील सगळ्यात महत्त्वाचा घटक म्हणजे पाणी/द्रव पदार्थ. वातावरणातील उष्णतेमुळे व त्यामुळे येणाऱ्या घामामुळे शरीरातील द्रवांश कमी होत जातो. हा द्रवांश कमी पडल्यामुळे अशक्तपणा, पायाला […]
Read more