दमा (श्वास रोग )

दमा

दमा सर्वांनाच होऊ शकतो परंतु त्याची सुरुवात लहानपणी होते. पुन्हा पुन्हा श्वास अडकणे किंवा सतत दम लागणे अशा प्रकारच्या लक्षणातून प्रकटणार्‍या या रोगाच्या त्रासाची वारंवारता व तीव्रता व्यक्तीवर अवलंबून असते. श्वसनमार्गाचा दाह […]

Read more

क्षय रोग (टी.बी.)

क्षय रोग

विद्यमान औषधांना दाद न देणार्‍या क्षय रोगाचा वाढता प्रार्दूभाव ही सध्याच्या घडीला मोठी चिंतेची बाब आहे. त्यावर प्रभावीपणे मात करण्यासाठी औषध विषयक नवीन धोरण आखण्याची गरज क्षयरोगविषयक वैद्यकीय तज्ञांनी व्यक्त केली आहे. […]

Read more

सर्दी-पडसे

सर्दी

सर्दी-पडसे ही अगदी सामान्य तक्रार आहे. सर्व वयाच्या, सर्व प्रकारच्या व्यक्तींना सर्दी होऊ शकते. हवामान बदलताना अनेकांना सर्दी-पडशाचा त्रास होतो. सर्दी-पडसे एका जातीच्या विषाणूंमुळे (किंवा काही वेळा वावडयामुळे) होते. हे विषाणू एकापासून […]

Read more

कफ विकार

कफ

प्रत्येक ऋतू बदलतांना हवामानात बदल होत असतो. आणि बदलत्या हवामानाचा आरोग्यावर परिणाम होत असतो.वसंत ऋतूमध्ये उन्हाळयाची तीव्रता कमी असते. ग्रीष्म ऋतूमध्ये ती वाढते. उन्हाळयात खोकला घशाचे विकार, ताप इत्यादी रोग कफामुळे उद्भवतात. […]

Read more

उचकी

उचकी

उचकी लागली ? कोणी आठवण काढली ? असे वाक्य लगेच आपल्या तोंडून येते. आणि कोणी बरे आठवण काढली असेल या विचारामध्ये आपण दंग होतो. आपल्या छातीच्या पिंजर्‍याचा विभाजक पडदा ( डायफ्रॅम) स्नायूंनी […]

Read more

हृदय रोग

हृदय रोग

मध्यमवयीन आणि त्याच्या नंतरच्या माणसाला हार्ट अटॅक येणार असेल तर त्याच्या सूचना आधीपासून मिळतात. ती लक्षणं ते धोके वेळीच ओळखले तर नक्कीच या आजारापासून आपण स्वतःला लांब ठेवू शकतो. रक्तदाब, मधुमेह, शरीरातील […]

Read more

उच्च रक्तदाब (हाय ब्लड प्रेशर )

उच्च रक्तदाब

उच्च रक्तदाब म्हणजे वय आणि इतर वर्गीकरण केलेल्या रक्तदाबापेक्षा जास्त दाब होय. याचा अर्थ रक्त धमन्यांमध्ये तणाव निर्माण होणे होय. सामान्यत: रक्तदाब १२०/८० पेक्षा कमी असणं आवश्यक आहे. १२०/८० किंवा १३९/८९ च्या […]

Read more

खोकला

खोकला वर घरगुती उपाय

कधी बदलत्या ऋतुचक्रामुळे तर कधी धूर,धूळ आणि प्रदूषणामुळे सर्दी खोकल्याचा त्रास वारंवार होतो, अशावेळी बाजारात मिळणारी कफ सिरप्स घेतल्याने शरीरावर घातक परिणामांची शक्यता तर असते आणि त्याने दिवसभर झोपही येते मग अशावेळी […]

Read more