डोकेदुखी

डोकेदुखी

डोकेदुखी ही सामान्यपणानं जाणवणारी वेदना लहान बाळापासून वृध्द व्यक्तीपर्यंत सर्वांनाच जाणवते आणि मग त्या ठणकणार्या वेदनांना शांत कसं करावं हेच समजत नाही. डोकेदुखीची कारणं अनेक आहेत. तणावामुळे, ऍलर्जीमुळे, वातावरणातल्या बदलामुळे, पित्तामुळे हा […]

Read more