फिट येणे

गोळा सरकणे

स्नायु संबंधी विकारांमध्ये फिट्स सर्वात भयानक रोग आहे.याचा दौरा कधीही कोठेही पडू शकतो.म्हणून अशा रोग्यास तलाव,नदी,रेल्वेरूळ किंवा रस्त्यांवरून एकटे फिरू नये .किंवा कुठले वाहन चालवू नये.

  • तीन औंस कांद्याचा रस थोडेसे पाणी मिसळून सकाळच्या वेळी प्यायल्याने फिट्स च्या रोगात फायदा होतो. हा उपाय किमान सवा महिन्यापर्यंत करणे आवश्यक आहे.फिट्स आलेल्या माणसाच्या नाकपुडीत कांद्याचा रस लावल्याने शुद्धी येते.
  • लसूण वाटून नाकाला लावल्यास फिट्सच्या रोग्याला शुद्धी येते.आठ-दहा लसणाच्या पाकळ्या दुधात उकळून ते  दुध घ्यायल्याने  काही आठवड्यात फिट्स चा रोग दूर होते .
  • करवंदाची २५-३० पाने टाकत वाटून दोन आठवडे रोज सेवन केल्याने फिट्स येणे बंद पडते .रोग्यास एक पाव दुधात पाव कप मेहंदीचा रस मिसळून पाजल्याने फायदा होतो .
  • मोहरी वाटून हुंगविल्याने  रोग्यास शुद्धी येते .
  • मुठ भर तुळशीच्या पानांत ४-५ कापूराच्या वड्या मिसळून रोग्यास हुंगायला लावावे.

Leave a Reply