भस्मक

भस्मक

भस्मक हा एक असा रोग आहे ज्यामध्ये रोगी सतत खात असतो. रोगी जितका खात राहतो त्याला वारंवार भूक लागत राहते.

भस्मक रोगाचे लक्षण :-

या रोगामध्ये रोगी व्यक्तीला खूप अधिक प्रमाणात भूक लागते आणि तो थोड्या-थोड्या वेळाने काही न काही खायला मागत राहतो.

भस्मक रोगावर उपाय :-
  • यामध्ये रोग्याने काही दिवस रसाहार तसेच फलाहार केला पाहिजे. आणि नंतर काही दिवसांनी जेवण जेवले पाहिजे.
  • रोग्याला केळ्याचा गर ५० ग्राम व एक चमचा शुद्ध तूप सकाळ संध्याकाळी द्यावे.

Leave a Reply